येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल ...
जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावाती ...
संविधान जाळण्यासोबतच विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच नेर येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. ...
महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. ...
३-४ वर्षांच्या मुला-मुलींसोबत बोलताना बरेचदा आपण चुकतो हे प्रथम पालकांनी मान्य केले पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर आपण त्यांना मारतो. मग मूल तोच धडा घेत मोठा झाल्यावर त्याची मते ऐकून न घेणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ...
उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार संडे मार्केट आता बंद झाले असून कुठल्याही विक्रेत्यांना आता आंबेडकर चौक ते बिनबा गेट रोडवर कुठल्याही स्वरूपाची दुकाने लावता येणार नाही, अशी मािहती मनपाचे जनसंपर्क अधिकारी युद्धिष्ठर रैच यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला होता. परंतु गेल्या वर्षभरात हा निधी खर्च झाला नाही. ...
महावितरण चंद्रपूर विभागाच्यावतीने चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील कोलते हॉस्पिटल ते गिरनार चौक या अतिशय वर्दळीच्या परंतु अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात ...
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होत नसल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण असतानाही शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. ...
कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. ...