शहरातील मुलभूत कामासाठी नगरपरिषदेकडे पैसा नसल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र कमी दरात निविदा घेतलेल्या मर्जीतील कंत्राटदारासाठी नियम धाब्यावर बसवून मुळ अंदाजपत्रक दुपटीने फुगविले जात आहे. ही एक प्रकारची आर्थिक अनियमितता असून शासन आदेशाची पायम ...
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर पोहचलेल्या जिल्ह्यातील गावांपैकी तब्बल १८ गावांनी तालुकास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यात यवतमाळ, कळंब आणि दारव्हा तालुक्यातील गावांनी बाजी मारली. ...
घाटंजी येथून अवघ्या दोन मैलावर असलेले येळाबारा गाव. प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर असल्याने ठिकठिकाणचे भाविक आणि पर्यटकांचा लोंढा आपसुकच या गावाकडे वळतो. विशेष म्हणजे, सुस्थितीत हे मंदिर उभे आहे. ...
रेतीची अवैध वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याच्या प्रयत्नात भंडारा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच चपळाई दाखवून बाजूला झाल्याने एसडीओंचे प्राण वाचले. एसडीओ प्रविण महिरे यांच्या तक्रारीवरुन भंडारा प ...
जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्न प्रशासनाने गांर्भियाने घेतलेला दिसून येत नाही. विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित जागी हलविण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. याउपर या वर्षीच्या ८० जागांच्या प्रवेश परिक्षेचा निकाल आज पावेतो घोषित करण्या ...
९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी गोवर रूबेला ही लस महत्वाची असून यासाठी सर्व शासकीय विभाग व खाजगी संस्था, अ धिकारी व कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आपले योगदान दयावे व सुदृढ समाजनिर्माण कर ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण ...
नवीन बांधकाम करण्यात आलेल्या राहत्या घरात विद्युत पुरवठा होण्याच्या आधीच ग्राहकाचे हाती ८२० रुपयांचे देयक देण्यात आले. महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणातून हा प्रकार घडला. ...
नजीकच्या कामठी, सेवा, मजरा, पवनूर, नरसुला मौजामध्ये जंगली प्राणी रोही, डुक्कर शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षकांच्या हितासाठी संघटना प्रशासनासोबत दोन हात करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले. ...