राज्याच्या वनविभागात तब्बल ३४ वर्षांनंतर सरळसेवेचे सहायक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
रुग्णांकडून पैसे उकळणे, नोंदीमध्ये अफरातफर, अल्प प्रतिसाद आदी कारणांमुळे राज्यभरातून ३५ रुग्णालयांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून बाद करण्यात आले आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले. ...
पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...
जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...
स्मशानातील कोळसा आणि औषधाने लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भोंदूबाबा बबन सीताराम ठुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो बिनबोभाटपणे लोकांना फसवत होत ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाला प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करण्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न आहे. या प्रकल्पाची सुरुवात त्यांनी नागपुरातून केली. परंतु गडकरी यांच्या या ड्रीम प्रोजेक्टला नागपूर महापालि ...
पत्नी उच्च शिक्षित आहे, या एकमेव कारणामुळे तिला अंतरिम पोटगीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. पत्नीकडे आवश्यक कमाईचा स्रोत नसल्यास तिला अंतरिम पोटगी द्यावीच लागेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. ...