गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. ...
राज ठाकरेंनी महाकुंभमधील पवित्र स्नानावर टीका करतानाच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायला नकार दिला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेने आणि भाजपने टीका केली आहे. ...
या हिंसक आंदोलनात पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अंगावर आंदोलनकर्ते नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल फेकले. ...