लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का? - Marathi News | Gaurav Ahuja surrendered to the police after 10 to 12 hours; Will he get the required quantity of alcohol? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का?

पोर्शे अपघातातील बिल्डर बाळाला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, तेच गौरवसाठी होत आहेत का? पुणेकरांचा सवाल ...

एका पोस्टमुळे अक्खे गाव बंद ! छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला अटक - Marathi News | Whole village closed due to a single post! Man arrested for making objectionable post about Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एका पोस्टमुळे अक्खे गाव बंद ! छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला अटक

सकल हिंदू समाजाचा चिमूरमध्ये निषेध मोर्चा : प्रशासनाला दिले निवेदन ...

पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी - Marathi News | Crime is increasing in Pune Now there is a wave of thieves housebreaking in Kothrud Chatushrungi Vishrantwadi areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी

पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत ...

महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2025 : Jalyukt Shivar to Nadijod project Ajit Pawar's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

राज्यातील जलसिंचनाबाबत अजित पवारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

बसमध्ये केवळ जीपीएस लावून कशे चालणार? नागरिकांना बसचे लोकेशन केव्हा कळणार? - Marathi News | How will it work with just GPS installed in the bus? When will citizens know the location of the bus? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बसमध्ये केवळ जीपीएस लावून कशे चालणार? नागरिकांना बसचे लोकेशन केव्हा कळणार?

सुविधेसाठी प्रतीक्षा : भंडारा विभागातील सहा आगारात ३८१ बसेस आहेत ...

Maharashtra Budget 2025 : ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2025 October 3rd is the day of appreciation of the classical Marathi language Ajit Pawar's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2025 : आता यापुढे ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ...

Shiv Srushti Pune: पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण - Marathi News | Provision of Rs 50 crores for the third phase of Shiv Srushti in Pune Two phases completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद; दोन टप्पे पूर्ण

शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून, छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र बनले आहे ...

संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | chhatrapati Sambhaji Maharaj in Sangameshwar, Shivaji Maharaj in Agra and Maratha's memorial will also built in Panipat says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज, आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि हरियाणातील पानिपत येथे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे... ...

Maharashtra Budget 2025: राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका - Marathi News | Maharashtra Budget 2025: Prices of four-wheelers will increase in the state; Ajit Pawar propose increase motor vehicle tax of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका

Maharashtra Budget, Motor Vehical Tax Hike: व्यक्तिगत मालकीच्या चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पातून अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडला.  ...