लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप - Marathi News | Credit battle in Ajit Pawar NCP & Eknath Shinde Shivsena group over 'Ladki Bahin Yojana'?; Objection to NCP Advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप

नावात जर बदल केले तर गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं तर  श्रेय घ्यायचे असतं तर या यशवंतराव चव्हाण लाडकी बहीण योजना किंवा उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव दिलं असते असं उमेश पाटलांनी सांगितले.   ...

इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार …. - Marathi News | Chatting with a girl name on Instagram for a month Called to meet the young man gave him a blow in sinhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….

आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...

रस्त्यावर उतरून डीजे बंद करायला लावणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या... - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: MP Medha Kulkarni's support to Ganesh Mandals for stopping DJs on the streets; said... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या...

Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ! ...

तिरोडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Tiroda police takes action against illegal liquor sellers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

१९ दारू अवैध दारू विक्रेत्यांना पकडले : ६.६२ लाखांचा माल केला जप्त ...

भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका - Marathi News | There is no place for bazaar bungas like Ravi Rana in BJP; BJP leader criticizes Ravi Rana in Amravati Vidhansabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका

रवी राणा यांनी भाजप नेत्यांसमोरच व्यासपीठावर आपण भाजपात प्रवेश करणार नाही असे वक्तव्य केले होते. ...

"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..." - Marathi News | Sharad Pawar speaks on Nitin Gadkari statement regarding the statue of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..."

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. ...

"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा - Marathi News | Hasan Mushrif's Counterattack Sharad Pawar, Samarjeetsinh Ghatge, Kagal Assembly Election, NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा

Hasan Mushrif : आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं. लेकिन समरजीत तेरी खैर नही, असा नारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ...

उन्हाळ्यात पाणी पाजले; पैसे हिवाळ्यात मिळणार काय ? - Marathi News | Water supplied in summer; When will get money? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उन्हाळ्यात पाणी पाजले; पैसे हिवाळ्यात मिळणार काय ?

वीज बिल थकले : बनगाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित ...

डॉ. अविनाश आवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू - Marathi News | Dr. Avinash Avalgaonkar was the first Vice-Chancellor of Marathi Language University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. अविनाश आवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

पहिल्या वहिल्या कुलसचिवांचीही नियुक्ती : रिध्दपुरला साकारत आहे ज्ञानपीठ ...