लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
करारभंग करणाऱ्या खेळाडूला भरावी लागणार नुकसान भरपाई - Marathi News | pune news the player who breaches the contract will have to pay compensation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करारभंग करणाऱ्या खेळाडूला भरावी लागणार नुकसान भरपाई

खेळाडूने वार्षिक १२ टक्के दर व्याजासह एक लाख २२ हजार ५०० रुपये कंपनीला देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

विमानतळाच्या जमीन मोजणीसाठी ४ कोटी ८६ लाख शुल्क;एमआयडीसीला भूमी अभिलेख विभागाचे पत्र - Marathi News | pune news Rs 4 crore 86 lakh fee for airport land survey; Land Records Department letter to MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाच्या जमीन मोजणीसाठी ४ कोटी ८६ लाख शुल्क;एमआयडीसीला भूमी अभिलेख विभागाचे पत्र

जिल्हा प्रशासनाने ‘एमआयडीसी’ला पैसे भरण्याची सूचना केली आहे. दरम्यान, जागेच्या मोजणीसाठी किती शुल्क भरावे लागेल ...

मंत्रालयात ३१ मार्चची घाई, निधी खर्च करण्यासाठी धावपळ अन्यथा अखर्चित निधी पुन्हा तिजोरीत - Marathi News | March 31st rush in the ministry, rush to spend funds, otherwise unspent funds will be returned to the treasury | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयात ३१ मार्चची घाई, निधी खर्च करण्यासाठी धावपळ अन्यथा अखर्चित निधी पुन्हा तिजोरीत

वित्त विभागासाठी उरलेले दोन दिवस हे अत्यंत घाईगडबडीचे असणार आहेत ...

योजनांचे एकत्रीकरण, फुकट योजनांना चाप; जीआरपूर्वी वित्त विभागाची पूर्वपरवानगी अनिवार्य - Marathi News | Consolidation of schemes, crackdown on free schemes Prior permission of Finance Department mandatory before GR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योजनांचे एकत्रीकरण, फुकट योजनांना चाप; जीआरपूर्वी वित्त विभागाची पूर्वपरवानगी अनिवार्य

एकूण महसूल जमेपैकी सुमारे ५८ टक्के तरतूद अनिवार्य बाबींसाठी खर्च करण्यात येते ...

विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे - Marathi News | Members are no longer aware of what language should be used in the legislature - Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार याच्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल ...

Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार - Marathi News | All schools in the maharashtra state will now be open in the morning session students will be safe from the scorching sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ...

आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | That situation is no longer there; Farmers should pay crop loans before March 31, Ajit Pawar said clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले

यंदा '७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली ...

'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले - Marathi News | 'They demanded Rs 5 lakh and bottles of liquor'; Congress office bearers attacked each other in front of the in-charge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले

Maharashtra Congress: नाना पटोलेंना बदलून टाकेन, असे शिंदे सांगायचे, असेही पवार म्हणाले. २ लाख रूपये पक्षनिधी आहे, त्याची रितसर पावतीदेखील असल्याचे पवार यांनी सांगितले. ...

मलकाझरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज - Marathi News | Tiger's body found in decomposed state in Malkazari area; | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मलकाझरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

वाघाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या असल्याने त्याचा पाच सहा दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. ...