लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of DCM MP Shrikant Shinde clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप - Marathi News | The work of Jaljeevan Mission has also been incomplete for one and a half years; Intense anger among citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ...

"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप - Marathi News | "By coming through back roads, manipulating EVMs...", Praniti Shinde's big accusation against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मागच्या रस्त्याने येऊन, ईव्हीएम मॅनिप्युलेट करून...", प्रणिती शिंदेंचा भाजपवर मोठा आरोप

Praniti Shinde : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण - Marathi News | Terrible Brother was beaten up by throwing chilli powder over the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला व त्याच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ...

House Lifting In Pune: पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार - Marathi News | Obstacle to palanquin highway The whole house will be lifted and placed in another place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार

२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार ...

"एकनाथ शिंदेंची ती चूक झाली नाहीतर..."; राऊतांचा उल्लेख करत संजय शिरसाटांचे विधान - Marathi News | Sanjay Shirsat responded to MP Sanjay Raut criticism of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची ती चूक झाली नाहीतर..."; राऊतांचा उल्लेख करत संजय शिरसाटांचे विधान

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं. ...

मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे...! शिंदेंनी अचानक पुन्हा सर्व बैठका रद्द केल्या, अजित पवार दिल्लीला जाणार - Marathi News | The wet blankets of the post of Chief Minister Devendra Fadanvis...! Eknath Shinde suddenly canceled all meetings, Ajit Pawar will go to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे...! शिंदेंनी अचानक पुन्हा सर्व बैठका रद्द केल्या, अजित पवार दिल्लीला जाणार

Maharashtra New CM: शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलविली होती. ती बैठकही रद्द करण्यात आली आहे. ...

Maharashtra Winter: महाराष्ट्रात आठवडाभर तापमाने वाढणार, थंडी कमी होणार! काही ठिकाणी पावसाची शक्यता - Marathi News | Temperatures will rise in Maharashtra for a week cold will decrease Chance of rain at some places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात आठवडाभर तापमाने वाढणार, थंडी कमी होणार! काही ठिकाणी पावसाची शक्यता

महाराष्ट्रात दि. २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष - Marathi News | There is a possibility of significant changes in the norms of the ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष

निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण,  ...