Maharashtra Assembly Election 2024 Result : महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश होईल आणि महत्त्वाचं मानलं जाणारं गृहखातं कुणाला मिळणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा ...
उद्धवसेनेच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चाचपणी, उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’वर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांचे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हणणे होते. ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे. ...
विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. ...