एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत. ...
Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. तसे झाले नाही तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ...
Sanjay Nirupam Uddhav Thackeray : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केला. ...
मुंबईतील ३६ जागांसाठी महाविकास आघाडीत सध्या बैठका सुरू आहेत. लवकरच इथल्या जागांबाबत अंतिम फॉर्म्युला समोर येणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील ती यादी समोर आली आहे. ...