एसटीच्या कर्मचाऱ्यांचे ३ हजार, ७५ कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहेत. नव्या वर्षात ३५०० बस घेण्याचे ठरले आहे. त्यापैकी २२०० बस जानेवारीपासून ताफ्यात दिसतील. ...
शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की, आम्हाला कोणती खाती मिळणार याची कल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार शिंदे यांनी कोणाला कोणती खाती द्यायची याची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविली आहे, पण... ...
Maharashtra Assembly Winter Session: सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल त ...
Elephanta Boat Accident: मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Maharashtra Vidhan Parishad News: सभापतींचे पद रिक्त झाल्यावर निवडणूक घेण्याचा कालावधी नेमका किती असावा याचा निश्चित उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक ही संविधानसंमत व नियमानुसारच होत आहे, असा निर्वाळा उपसभापती डॉ.नीलम ...
Randhir Savarkar News: भाजपाने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. ...
"संतोष देशमुखच्या दोन मुलांची शपथ आहे तुम्हाला...धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा," अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session : प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे, बसस्थानकेही चकाचक करायची आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करणे क्रमप्राप्त ठरते, त्यानुसार, १४.९५ टक्के प्रवासभाडे वाढविण्याचा प ...