लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली - Marathi News |  Irregularity in Jalakit Shivar Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात गैरव्यवहार झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. ...

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक - Marathi News | Block of half hour on the Pune-Mumbai expressway on Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक

मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रीज येथून जुना पुणे - मुंबई महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. ...

नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग - Marathi News | Riot in Nagpur Cinema; Molestation of women and girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग

रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली. ...

Pandharpur Wari 2019 Schedule: पाऊले चालती...तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान; जाणून घ्या कसा असेल प्रवास - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019, Sant Tukaram Schedule with Route & Time Table | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2019 Schedule: पाऊले चालती...तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान; जाणून घ्या कसा असेल प्रवास

वारकऱ्यांच्या उत्साह दिवसेंदिवस वाढत जाणार असून टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर या भक्तिमय वातावरणात अवघा महाराष्ट्र पुढील काही दिवस तल्लीन होणार आहे ...

Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019; Sant Dnyaneshwar Wari Schedule with Route & Time Table | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. ...

वैष्णवांना आस तुकोबांच्या पालखी सोहळ्याची - Marathi News | tukaram mahraj Palkhi start of journey ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैष्णवांना आस तुकोबांच्या पालखी सोहळ्याची

 हरिनाम गजराने देहूनगरी भक्तिमय झाली आहे ...

'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against the police in Rahul tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार

दुबे यांनी आरोप केलं आहे की, राहुल गांधी हे भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहे. ...

प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना - Marathi News | From Pratapgad, Manna's 'Shaurya' left for Ashu Dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना

देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार ...

आता प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन होणार - Marathi News | Now the appointment of professors will be online | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन होणार

महाराष्ट्र शासनाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. आता केंद्र शासनाने त्याही पुढचे पाऊल टाकत महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. ...