शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ...
नागपूर शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून र ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत अद्यापही तरतुदीनुसार विद्यार्थी विकास कक्षांची स्थापना झालेली नाही. आश्चर्याची बाब ...
तरूणांचे आयडॉल व आपल्या खास वक्तृत्व शैलीने तरूणाईची मने जींकणारे विश्वास नांगरे पाटील यांचे फेसबूकवर स्वत:चे अकाउंटसुध्दा नसल्याचा धक्कादायक खुलासा दस्तुरखुद्द त्यांनी पत्रकार परिषदेतच केला. त्यांच्या नावाने फिरणा-या पोस्टस्, व्हिडिओ हे बनावट असल्या ...