Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 24, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 जून 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

धक्कादायक, बंदूक रोखून पोलीस करताहेत वाहनचालकांची तपासणी
काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; पंतप्रधान मोदींची केली 'गंदी नाली'शी तुलना
सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल
'विंग कमांडर अभिनंदन यांची मिशी मोदी सरकारने 'राष्ट्रीय मिशी' म्हणून जाहीर करावी!'
चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेश
सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे
...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण
पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू? 
सौदीच्या विमानतळावर येमेनच्या फुटीरवाद्यांचा हल्ला; 1 ठार, 21 जखमी

महाराष्ट्र

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान
जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुली
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉक
नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग
विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
Pandharpur Wari 2019 Schedule: पाऊले चालती...तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान; जाणून घ्या कसा असेल प्रवास
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवड
पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा
मुथूट दरोडा : म्होरक्याच्या सुरतमध्ये आवळल्या मुसक्या; पाच साथीदार फरार

क्रीडा ICC World Cup 2019

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे?

जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो!

 न्यूझीलंडच्या संपूर्ण संघासह सपोर्ट स्टाफला झाली शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?

मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँ म्हणाली...

भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलं प्रपोज, अन् ती म्हणाली...

लाईफ स्टाईल

'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!
आता विजेचा झटका लागणंही तुम्हाला आवडेल, कारण वाचून व्हाल अवाक्
समुद्रात आंघोळीने वाढतो 'या' गोष्टीचा धोका, समुद्र किनारी जाणार असाल तर वाचाच....
हृदय निरोगी ठेवायचं असेल तर करा 'हे' काम!
 

मनोरंजन

'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ

पराग कान्हेरेची कथा वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी... या व्यक्तीला दिलीय त्याने त्याची किडनी

Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!

 


Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 24, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.