लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी गैरहजर - Marathi News | All employees absent in health center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी गैरहजर

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी ...

यंदा दीडशे एकरवरील शेतजमीन राहणार पडिक - Marathi News | This year, agricultural land will be left for 150 acres | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंदा दीडशे एकरवरील शेतजमीन राहणार पडिक

सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परि ...

दारूबंदीसाठी स्वाक्षरी आंदोलन - Marathi News | Signature Movement for Livestock | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूबंदीसाठी स्वाक्षरी आंदोलन

तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. सोबतच गावांमधील दारू व खर्राविक्री बंद व्हावी यासाठी स्वा ...

नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात! - Marathi News | Nagpur's Ayurvedic PG seats are in danger! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच ...

४७ कुटुंबांना सानुग्रह मदत - Marathi News | 47 families benefited | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४७ कुटुंबांना सानुग्रह मदत

शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. ...

शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा - Marathi News | Shiva statue of Shivaji Maharaj on Shivteekadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार ...

खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण - Marathi News | The new Guardian Minister at the residence of Rana Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त् ...

लोकमत इम्पॅक्ट : निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यात तातडीने जमा करा - Marathi News | Lokmat Impact: Deposit remuneration of helpless to Their Account Immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट : निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यात तातडीने जमा करा

संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ते तातडीने जमा व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आ ...

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी तालुके दत्तक घेण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for adoption of Taluks for 'Rain Water Harvesting' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी तालुके दत्तक घेण्याचे निर्देश

जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मु ...