खरीप हंगाम तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन आग्रही असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे ...
नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठलेही नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशा सर्व क ...
मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी ...
सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परि ...
तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. सोबतच गावांमधील दारू व खर्राविक्री बंद व्हावी यासाठी स्वा ...
राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच ...
शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. ...
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार ...
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त् ...