लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळी रुग्णाला मायदेशी पोहचविले - Marathi News | Nepalese patient reached home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेपाळी रुग्णाला मायदेशी पोहचविले

नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे ...

भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई - Marathi News | India will become world teacher: Rajayogi Brahmakumar Karunabhai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई

भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्य ...

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणार पण थकबाकी नाही - Marathi News | NMC employees will get seventh pay commission but not arrears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणार पण थकबाकी नाही

स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळणार नाही. १ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणा ...

मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले - Marathi News | NMC Budget of 3197 crores: no increase tax no announcement; Decreased target too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला. ...

विद्यार्थ्यांची शाळेत दिमाखात एंट्री; वाद्यसंगीत, पुष्पांनी स्वागत - Marathi News | Entry in school students; Musical instruments, floral reception | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांची शाळेत दिमाखात एंट्री; वाद्यसंगीत, पुष्पांनी स्वागत

तब्बल दोन महिन्यांच्या धमाल सुटीनंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली. सत्रारंभाला मोठ्या दिमाखात विद्यार्थ्यांनी शाळेत एन्ट्री मारली. कुठे ढोल-ताशांच्या गजर, कुठे प्रभातफेरी, तर कुठे गुलाबपुष्पांची उधळण; सोबतीला नवीकोरी पाठ्यपुस्तके आणि गणवेशही... उत्साहाच ...

५५ लाखांचा गांजा पकडला - Marathi News | 55 lakhs of ganja caught | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५५ लाखांचा गांजा पकडला

नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वरील लोणी टाकळीजवळ स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून बुधवारी सकाळी तब्बल ५५ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, अंमली पदार्थ विरोधीदिनीच ही कारवाई करण्यात आली. केळीने भरलेल्या ट्रकमधून गांजाची तस्करी के ...

सातेगावात चोरट्यांनी एटीएम फोडले - Marathi News | In Stevens, thieves broke the ATM | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सातेगावात चोरट्यांनी एटीएम फोडले

तालुक्यातील सातेगाव येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी मशीनमध्ये लोखंडी सळाख घालून उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौम्य स्फोट झाला व यंत्र खिळखिळे झाले. बुधवारी पहाटे ही घटना घडली. एटीएममधून चोरटे रक्कम काढू शकले नाहीत. ...

चिमुकल्यांची शाळेत बैलबंडीतून एन्ट्री - Marathi News | Child's School entry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिमुकल्यांची शाळेत बैलबंडीतून एन्ट्री

शाळेचा पहिला दिवस म्हणजे धाकधुकीचा. नवीन शाळा, नवीन शिक्षक असे वातावरण. चिमुकले विद्यार्थी आणि पालकांच्याही चेहऱ्यावर तणाव असतो. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांची बैलबंडीतून वाजत गाजत एन्ट्री झाली. शाळेच्या परिसरात टेडीबीअरचा वेषपरिधान केलेल् ...

साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Nationalist office bearers meeting at Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. ...