विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती राहणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कितीही सांगत असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना त्याबाबत साशंकता आहे. ...
बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी पत्रकारांनी शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन केले. यानंतर पत्रकार संघर्ष कृती समितीच्यावतीने हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओ ...
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू याव ...
कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची नागपूर फ्लाईंग क्लबच्या चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी दोन आठवड्यात नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. तसेच, जयस्वाल यांना त्यांच्या मागणीनुसार पाच लाख रु ...
नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अॅन्ड अॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे. ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक धवड व इतर आरोपींनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीच्यावेळी धवड यां ...