एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेत विठ्ठलभक्तांना सहभागी होण्यास सोईचे जावे, याकरिता मध्य रेल्वे विभागाने अमरावती व नागपूर येथून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथून १० जुलै, तर अमरावती (नवीन अमरावती रेल्वे स्थानक ...
नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोका ...
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत. ...
तुमसर तालुक्यातील लोहारा येथे ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेतातून पाणी आणुन तहान भागविण्याची वेळ आली आहे. महिला मंडळींना शेतातुन पाणी आणावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने अनेक हातपंप विहि ...
नागपूर- गोंदिया प्रवासा दरम्यान रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसून येते. रेल्वे गाडीत लवकर चढण्याकरिता शेकडो रेल्वे प्रवाशी स्थानकाच्या विरुध्द बाजूने जीव धोक्यात घालून प्रवाशी गाडीत प्रवेश करतात. सदर मार्गावर दररोज प्रवाशां ...
रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला सुमारे ६ हजार ८११ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र पंचायत समिती, ग्रामसभा स्तरावर घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वर्ष उलटूनही प्रत्यक्षात केवळ ...
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली. ...
ताडगाव-मन्नेराजाराम मार्गावरील इरकुडुम्मे गावात व गावालगत चार पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊनही पुलांचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. ...
रेल्वे प्रशासन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करीत असली तरी मात्र तुमसर रोड रेल्वे जंक्शन रेल्वे स्थानकावर मागील दोन महिन्यापासून नूतनीकरण व नवीनीकरणाच्या नावाखाली टीन शेड काढले, परंतु अद्यापही टीन शेड लावण्यात आले नाही. परिणामी रेल ...