राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात रुपरेषा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ...
वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याची ही संधी आहे, असे प्रतिप्रादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरोरा येथील आनंदवन येथे राज्यपातळीवरील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंगप्रसंगी केले. ...
शहरातील कुख्यात गुंड विक्की चव्हाण याची रविवारी मध्यरात्री गुंडांच्या एका टोळीने हत्या केली. विक्कीवर शस्त्राचे अनेक घाव घालून त्याला ठार मारण्यात आले तर त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराला आरोपींनी गंभीर जखमी केले. ...
पंढरपुरचा ‘विठ्ठल’ म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. पण या पांडुरंगाच्या मूर्तीबददल अनेक मिथ्थके ऐकायला मिळतात. त्यामागचे नक्की सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य तज्ञ डॉ. गो.बं देगलुरकर यांच्याशी ‘लोकम ...