गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची का ...
तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने जिल्हयात सर्वदूर हजेरी लावली. पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामांतर्गत कामाला वेगाने सुरुवात झाली असून पेरणीची कामे जोमात सुरु आहेत. ...
जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी मंगळवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांध ...
शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले. ...
जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे. ...
डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमक ...
नवीन कौटुंबिक न्यायालय परिसरात पार्किंगमधील एका कारमध्ये आग लागल्याने सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन पोहोचेपर्यंत कार पुढील बाजूने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली होती. या घटनेमुळे न्यायालयातील वकील मंडळींची त ...
रस्त्यावर धावणारी बस अचानक घाटवळणाच्या चढावर बंद पडली. ती मागे येऊन दरीत कोसळेल, असे क्षणभर वाटले. प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, चालकाने अनुभव पणाला लावून बस थांबविली आणि तातडीने प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यांच्या समयसूचकतेने ३१ ...
अज्ञात चोरट्यांनी जुन्या कॉटन मार्केट परिसरातील खत्री कॉम्प्लेक्समधील तीन व मोचीगल्लीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडून तब्बल १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आणखी एका व्यापारी प्रतिष्ठानातही चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आल ...
सुरक्षिततेच्या कारणावरून अखेर अचलपूर-मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केला. ब्रॉडगेजचे स्वप्न पाहणाऱ्यांकडून नॅरोगेजही काढून घेण्यात आला आहे. ...