नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले. ...
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली. दिवसभर केवळ काही वेळ तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, मंगळवारी हवामान खात्यातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’च जारी करण्यात आला आहे. ...