वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले. ...
नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले. ...