लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ जिल्ह्यात अपघात; ऑटोचालक ठार - Marathi News | Accident in Yavatmal District; Auto-driver died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात अपघात; ऑटोचालक ठार

ट्रक, ऑटो आणि मोटरसायकल अशा तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात ऑटोचालक जागीच ठार तर मोटरसायकलवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी (दि. ३) सकाळी १० च्या सुमारास घडली. ...

विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती - Marathi News | Full attendance of ministers in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती

या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली. ...

सर्व भारतीय भाषांमध्ये निनादणार पसायदानाचे सूर   - Marathi News | In all Indian languages the voice of pasaydan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व भारतीय भाषांमध्ये निनादणार पसायदानाचे सूर  

‘आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञे तोषावे!  तोषोनि मज द्यावे, पसायदान हे!’ हे पसायदानाचे सूर आजही शांतता आणि प्रसन्नतेचा संदेश देतात... ...

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु - Marathi News | Ratnagiri - - Tiger dam overflow, damper bridge under water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. ...

मी पुन्हा येईन... मुख्यमंत्र्यांचा निर्धार!काव्यपंक्तींतून शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात व्यक्त केला दृढ विश्वास - Marathi News |  I will come again ... Chief Minister's determination! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी पुन्हा येईन... मुख्यमंत्र्यांचा निर्धार!काव्यपंक्तींतून शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात व्यक्त केला दृढ विश्वास

‘जियेंगे तो और भी लडेंगे’ असा प्रतिटोला राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी लगावला. ...

राज्यात नवी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये!, गिरीश महाजन यांनी केली घोषणा - Marathi News | The new seven government medical colleges in the state !, Girish Mahajan made the announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नवी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये!, गिरीश महाजन यांनी केली घोषणा

राज्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निश्चित केलेल्या ७०-३० च्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी केली. ...

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्याने अध्यादेश काढा - अजित पवार - Marathi News |  Remove old ordinance for teachers' old pension plan - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्याने अध्यादेश काढा - अजित पवार

जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पवार यांनी लावून धरला. ...

स्थलांतरित मुलांसाठी हवा युनिक आयडी; प्रशासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही जबाबदारी देण्याची गरज - Marathi News | Air unique ID for migrant children; Besides the administration, there is a need to give responsibilities to sugar factories | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्थलांतरित मुलांसाठी हवा युनिक आयडी; प्रशासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही जबाबदारी देण्याची गरज

आपल्या मूलभूत हक्कांविषयी पुरेशी जागृती नसलेल्या या कामगारांचीही शासकीय पातळीवर नोंद होत नाही. ...

मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Delete the Mayor of Mumbai, attack the opponents' government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत ... ...