लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका - Marathi News | IMA support for Dr sushrut ghaisas is extremely regrettable criticizes Amit Gorkhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका

आयएमएने या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ...

१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या - Marathi News | Order of 100 crores In a 1200 feet deep mine last message to the girl Laxman Shinde murdered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या

मी आता झारखंड येथील १२०० फूट कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे, असा मेसेज शिंदे यांनी मुलीला केला होता ...

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले? - Marathi News | Will write a letter to the Chief Minister and will also call him What did Sharad Pawar say after meeting MPSC students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?

मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज फोनद्वारेही संपर्क साधणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.  ...

१४ वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला 'इंडियन ग्रे वुल्फ' - Marathi News | 'Indian Gray Wolf' spotted in Bhandara forest after 14 years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१४ वर्षांनंतर भंडारा जंगलात दिसला 'इंडियन ग्रे वुल्फ'

Bhandara : वनक्षेत्रात आढळली भारतीय लांडग्याची दुर्मीळ प्रजाती ...

पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले - Marathi News | 12 hospitals in Pune are charitable They violated the rules robbed the poor for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले

सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेतात, सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत, साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात ...

बाळंतिणीचादु र्दैवी मृत्यू; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप - Marathi News | Childbirth death; Doctors accused of negligence | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाळंतिणीचादु र्दैवी मृत्यू; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

रुग्णालयासमोर तणाव : गोंदियाच्या केटीएस जिल्हा रुग्णालयातील प्रकार ...

'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका - Marathi News | 'It is not Ghaisas' fault for putting forward the cost of treatment', we stand with him, IMA's stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका

महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय स्वतःहूनच घेतले ...

चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन - Marathi News | After receiving the fourth report appropriate action will be taken against the culprits in a transparent manner Chief Minister devendra fadanvis assures Gorkhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन

चौथ्या अहवालातून वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत ...

"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल - Marathi News | Jayant Patil slammed Mahayuti government over Jalana farmer subsidy scam 50 crores corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

Jayant Patil on Farmer Subsidy Corruption: "तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या या पैशावर डल्ला मारला आहे." ...