लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्यथा मंगळवारी रुग्णालयाला कुलूप ठोकणार - Marathi News | Otherwise, the hospital will be locked on Tuesday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन्यथा मंगळवारी रुग्णालयाला कुलूप ठोकणार

येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे. ...

जिल्ह्यात पावसाने मारली दडी - Marathi News | Due to rain in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात पावसाने मारली दडी

मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - 14 July 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी - Marathi News | even after one and a half months of rainy season 24 districts have reduced rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. ...

गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे - Marathi News | MLA Bhumare on bjp Leader datta gorde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे

पैठण मतदारसंघात मागील दोन निवडणुकीत शिवसेना आमदार संदीपान भुमरे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यात थेट लढत झाली होती. ...

जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक - Marathi News | Warkaris fraud using the old receipt book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

आषाढी यात्रा ; सीसीटीव्हीमध्ये पाहून धरिला पंढरीचा चोर... ...

माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली - Marathi News | MLA bhumre Stress bjp Leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली

कधीकाळी कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या दत्ता गोर्डेंना लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची उमदेवारी देण्याचे आश्वासन देत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतले होते. ...

विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष - Marathi News | congress Leader Contact vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष

काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यान सुद्धा भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न झाला, यात सुद्धा विखेंची मोठी खेळी होती. ...

मुलीच्या जन्मानंतर वृक्षारोपण सोहळा, पाच हजार दाम्पत्यांचा पुढाकार - Marathi News | Plantation ceremony after the birth of a girl, 5000 couple's initiatives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलीच्या जन्मानंतर वृक्षारोपण सोहळा, पाच हजार दाम्पत्यांचा पुढाकार

जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंबाने १० झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली. ...