लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य तसेच पर्यटनस्थळ व प्रकल्प आहेत. या स्थळांचा सर्वांगिन विकास केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतंर ...
गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले. ...
शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे ...
शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स ...
मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी सोमवारी शालेय पोषण आहार शिजविणाºया महिलांनी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. ...
लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यू ...
नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवे ...