लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. ...
राज्यातील ३१ लोकसभा मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण मतदान प्रक्रियेबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. ...
भारतीय व राज्य सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पद्दोन्नती बदल्याचे आदेश सोमवारी धडकले. अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतील अपर पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची नियुक्ती झाली आहे. मावळते पोलीस अधीक्ष ...
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ...
अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे. ...
विद्युत वाहिनीकरिता एका संत्राउत्पादक शेतकऱ्याच्या शिवारातील संत्राझाडे उपटून फेकल्याचा प्रकार येथे सोमवारी दुपारी उघड झाला. महापारेषणच्या अभियंता व कंत्राटदाराने हा प्रताप केल्याची माहिती होताच संबंधित शेतकरी विषाची बॉटल घेऊन शेतात पोहोचला. ...
आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. ...