काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे. ...
गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. ...
तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
धानोरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पवनी येथील गरोदर मातेने गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतली होती. सदर महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करणाऱ्या दिलीप खापेकरने एक दिवसापूर्वीच पत्नीच्या हत्येचा प्लॅन केला होता. त्याच उद्देशाने पत्नी अनिताला गांधीसागर येथील पागे उद्यानात भेटण्यास बोलविले होते. लोकांची गर्दी पाहून त्याचा प्लॅन फसला. क्राईम सिरियल पाहूनच द ...
आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. ...
स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते. ...
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आल ...
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याबाबत खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. ...