लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार - Marathi News | If a MLA breaks, the party does not end - Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार

पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे. ...

नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे... - Marathi News | Nalala nahi pani ghagar rikami re ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे...

पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दि ...

वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना - Marathi News | Senior Advocate's Mercedes Stolen: Events in Nagpur District Court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना

जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...

व्हीएनआयटीमध्ये विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Student Suicide in VNIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटीमध्ये विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

परीक्षेत नापास झाल्यामुळे व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ...

कोळसा वाहतुकीच्या नावावर वाहतूकदाराची १.९० कोटींची फसवणूक - Marathi News | 1.9 crore fraud in the name of coal transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा वाहतुकीच्या नावावर वाहतूकदाराची १.९० कोटींची फसवणूक

कोळशाच्या वाहतुकीत ३६० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याची बतावणी करून एका वाहतूकदाराची १.९० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी - Marathi News | Thieves chaos in Itwari: Theft of 2.85 lakh in four shops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी

चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

कौंडण्यपुरात दहीहंडीला गर्दी - Marathi News | Dahihandi crowd in Kondanaypur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपुरात दहीहंडीला गर्दी

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. बुधवारी सायंकाळी गोकुळपुरीत झालेल्या दहीहंडी सोहळ्याला सुमारे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी पंढरपूरहून परतलेल्या पालख ...

चाकू विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यासह दोघांना अटक - Marathi News | Two students arrested with a knife arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चाकू विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यासह दोघांना अटक

अभियांत्रिकीचा एक विद्यार्थी पैशांची गरज भागविण्यासाठी साथीदारासह चक्क चाकू विकत असल्याचे आढळून आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यार्थी यश सुरेश चव्हाण (१९, रा. जय श्रीरामनगर, कांडली रोड, परतवाडा) व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवीण सुंदरलाल चव्हाण ...

अमरावतीकरांनी अनुभवला चंद्रग्रहणाचा क्षण - Marathi News | Amravatikar's experience is the moment of moonlight | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीकरांनी अनुभवला चंद्रग्रहणाचा क्षण

भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले. ...