संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. ...
विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात ...
रविवार २१ जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ‘वादा’चे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. ...
स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली. ...
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेसतर्फे इर्विन चौकात निषेध नोंदविण्यात आला. ...
भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका ...
एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...