देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार ...
बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या ...
जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे. देशात अनेक भाषा बोलल्या जातात आणि संस्कृत ही या सर्व भाषांना जोडणारी कडी होय. म्हणून भारताचा प्राचीन इतिहास ...
कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त ...
उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक (पीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्या ...
तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. ...
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आणि मोहन मते मित्र परिवाराच्या परिश्रमातून साकारलेला ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ हा आगळावेगळा कार्यक्रम नागपुरातील तरुणाईचे स्फुल्लिंग चेतविणारा ठरला. अभिजित धर्माधिकारी, अंकित अरोरा आणि आशिष गोस्वामी या ध्येय ...
येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...
धम्म चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्थांचा सत्कार सोहळा येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद बचत भवनात पार पडला. तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पत्रकार विजय डांगे अध्यक्षस्थानी, तर चंदन तेलंग स्वागताध्यक्ष होते. ...