रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयां ...
एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. ...
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. ...
गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. ...
मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरून झालेल्या अपघातात पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील मलपुरी गराडा मार्गावर मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ...
यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला. ...
महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचची सभा येथे घेण्यात आली. यामध्ये वार्षिक आढावा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य निरीक्षक म्हणून अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश वाघ होते. प्रसंगी मंचचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशीकांत लोळगे यांच्यावर जबाबदारी सोपव ...
खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस ...
गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे. ...