पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे ...
शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडप ...
जुनोना गावात लोकांनी सांबराची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शिकाऱ्यांची घरी धाड टाकली. आरोपीकडून सांबराचे कच्चे मांस, शिजलेली भाजी, शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. ...
मजुरांना मिळणारी बांधकाम पेटी मिळविण्यासाठी नागभीड येथे सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. यामुळे नागभीडला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बांधकाम मजुरांना बांधकाम साहित्याची पेटी मिळणार असून पाच हजार रुपये अनुदान त्या मजुराच्या खात्यावर जमा होणार ...
पासपोर्ट तयार करण्याच्या नावाखाली बोगस वेबसाईट तयार करून अर्जदारांकडून मनमानीपणे वसुली करणाऱ्यांबाबत विदेश मंत्रालयाने कडक धोरण अवलंबले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने गुगलला पत्र लिहिले आहे. पासपोर्ट इंडियाच्या वेबसाईटसारखीच हुबेहुब बोगस वेबसाईट तयार कर ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंध ...
तालुक्यातील मुरूमगाव येथील शिवारात दारू पकडताना महिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच पन्नेमारा येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. ...
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलीस शिपाई अद्यापही फरार आहे. लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच तो पकडल्या जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव त ...