लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
७० वर्षांत प्रथमच मुरकुडोह दंडारीतील समस्यांची दखल - Marathi News | For the first time in 3 years, Murkudoh Dandari has noticed problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७० वर्षांत प्रथमच मुरकुडोह दंडारीतील समस्यांची दखल

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. य ...

कंटेनरची ट्रकला धडक; एक गंभीर - Marathi News | Container truck hit; A serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंटेनरची ट्रकला धडक; एक गंभीर

भरधाव कंटेनरने इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री उशीरा झाला. सदर अपघात इतका भीषण होता की जखमी कंटेनरचालक चेंदामेंदा झालेल्या वाहनात अडकला होता. शर्तीच्या प्रयत् ...

तीन वर्षांत ३.२ लाख वृक्षांची कत्तल - Marathi News | In three years, 1.5 lakh trees were slaughtered | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन वर्षांत ३.२ लाख वृक्षांची कत्तल

वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर पर ...

वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान - Marathi News | In Wardha, there is a grouping ahead of the BJP and the challenge of winning the Congress | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा ब ...

मानधनवाढीसह पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक - Marathi News | Anganwadi staff aggressive for pensions with honorarium | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मानधनवाढीसह पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. ...

दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड - Marathi News | In seven and a half months, seven burglaries erupted | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड

मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम च ...

सेलू तालुक्यातील समस्या सोडवा - Marathi News | Solve problems in Selu taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलू तालुक्यातील समस्या सोडवा

सेलू तालुक्यातील एसटी महामंडळ संदर्भातील समस्याबाबत सोमवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली. सदर समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी एसटी महामं ...

जिल्ह्यात दारूचा व्यापार कोटींच्या घरात - Marathi News | The liquor trade in the district houses crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात दारूचा व्यापार कोटींच्या घरात

राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबाजी भावे यांची पावन नगरी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. एकट्या वर्धा जिल्ह्याची दारू व्यवसायातील उलाढाल कोटींच्या घरात असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस यंत्रणेचे अव ...

हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप - Marathi News | 68-day Navkar chant in Hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात ६८ दिवसीय नवकार जप

शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्री ...