राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली. २०१८ मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतील नागपूर विभागाचा ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार लोकमत,नागपूरचे ‘डेप्युटी चिफ सबएडिटर’ योगे ...
फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळ ...
डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली. ...
दहेगाव गोसावी नजीकच्या तुळजापूर येथे फुट ओव्हर ब्रिज नसल्याने २१ गावांमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, खासदारांसह सत्ताधारी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी उड्डाण पुलाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत......... ...
आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले. ...
महापालिकेमध्ये काम करणारे ठेकेदार हे मनपाच्या निधीतून होणारे काम करण्यापेक्षा शासनाकडून अनुदान रुपात आलेल्या निधीशी संबंधित काम करण्यास पसंती दर्शवित आहे. काही कामांचे कार्यादेश होऊनही, बऱ्याच काळापासून ते अटकले आहे. या संदर्भात स्थायी समिती सदस्य वर ...
तारासावंगा येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मारोतराव देशभ्रतार यांना रमाई आवास योजनामधून घरकुल मंजुर झाले. यासाठी त्यांना अनुदानाचे तीन टप्पे मिळाले. मात्र अंतीम टप्प्याचे वेळी ग्रामसेवकाने व चपराशाने खोडा घातल्याने त्यांना हक्काचे अनुदानापासून वंचित र ...
शहरातील रामनगरसह अनेक भूखंडाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात यावी. रामनगरसह शहरातील पट्टयांचे मालकी हक्काने तातडीने वाटप करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ पं ...
शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन भानुतीर्थ कुंड आहे. मात्र हे कुंड दुर्लक्षित आहे. नगरपंचायतीने कुंडातील गाळ काढून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ...