कधीकाळी कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या दत्ता गोर्डेंना लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची उमदेवारी देण्याचे आश्वासन देत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतले होते. ...
बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. ...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्वात बदल केला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ...