भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. ...
आम्ही शासकीय कंत्राटदार असल्याची बतावणी करून दोघांनी एका टाईल्स विक्रेत्याकडून ३ लाख, १४ हजारांचे साहित्य नेले. स्वत:च्या खात्यात रक्कम नसूनही त्यांना धनादेश दिले आणि फसवणूक केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा ...
आंतरजातीय विवाहाला आजही समाजातून पाठिंबा मिळत नाही. नवदाम्पत्याला घरच्यांच्याच रोषाला बळी पडावे लागते. घरापासून दूर राहून संसार थाटावा लागतो. अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाने बळ मिळवून दिले आहे. समाजातून जातीचा अंत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जोडप् ...
पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर ...
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आत ...
वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय स ...
आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली. ...
वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन ...
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. ...