भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. परंतु, त्यांच्याविषयी पक्षच अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नाही, तर मेळ घालावा लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. ...
भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. ...
एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही झारीतील शुक्राचार्य मानधनासाठी पात्र असलेल्या वयोवृद्धांच्या मानधनात अडथळे आणत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. ...