मुख्यमंत्री शिवसेनेचाच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचे उत्तर आधीच सुटलं असल्याचे सामनातून म्हटले आहे. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वांनी 'वेट एन्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. परंतु, मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतल्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये चिखलीतून रेखाताई खेडेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. ...