लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा - Marathi News |  Sattar did not Interested the desire to enter BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता. ...

वाढीव ‘पेन्शन’ का थांबवली? ‘ईपीएफओ’च्या कारभाराचा फटका - Marathi News | Increased 'pension' stopped? The EPFO's governance problem | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव ‘पेन्शन’ का थांबवली? ‘ईपीएफओ’च्या कारभाराचा फटका

‘ईपीएफओ’च्या भोंगळ कारभारामुळे उपराजधानीतील शेकडो ‘पेन्शनर्स’ची उतारवयात डोकेदुखी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अगोदर ‘ईपीएफओ’कडून वाढीव ‘पेन्शन’ सुरू करण्यात आली होती. मात्र मे महिन्यापासून यातील एकालाही ‘पेन्शन’ मिळालेली न ...

इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील - Marathi News | Who is from Indapur constituency? Datta Bharne or Harshwardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील

२०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

एसआरपी जवानांना मिळणार ३० सुट्ट्यांचे वेतन! - Marathi News | SRP jawans to get 30 leave salary! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरपी जवानांना मिळणार ३० सुट्ट्यांचे वेतन!

मोबदला देण्याबाबत गृह विभागाला प्रस्ताव सादर : दीर्घ कालावधीच्या बंदोबस्तामुळे साप्ताहिक सुट्टी घेणे अशक्य ...

गोदावरी नदीचे पाणी मराठवाड्याकडे झेपावले - Marathi News | Godavari river water flows to Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोदावरी नदीचे पाणी मराठवाड्याकडे झेपावले

नाशिक, नगर, कोल्हापूरमध्ये पाऊस; पंचगंगा पात्राबाहेर, मुळा नदीला पूर ...

दर ३० तासात शेतकरी आत्महत्या - Marathi News | Farmers' suicide every 30 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर ३० तासात शेतकरी आत्महत्या

सलग दुष्काळ, नापिकी यातून वाढलेले सावकारी अन् बँकांचे कर्ज व वसुलीसाठी तगादा यामधून शेतकऱ्यांत नैराश्याची भावना वाढत आहे. जगावे कसे? या विवंचनेतून यंदा सहा महिन्यांत १२० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ...

विद्यार्थ्यांनी समर्पणासोबत आई-वडिलांचा मान राखावा - Marathi News | Students should respect their parents with dedication | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांनी समर्पणासोबत आई-वडिलांचा मान राखावा

विद्यार्थी जीवनात अध्यापन करताना समर्पण करणे तर गरजेचे आहेच; त्याचबरोबर मुलाच्या सुखात स्वत:चे सूख मानणाऱ्या आपल्या माता-पित्याचाही मान राखा, असे उद्बोधन खासदार नवनीत राणा यांनी केले. ...

विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची गर्दी - Marathi News | A crowd of tourists in the paradise of Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची गर्दी

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पर्यटन स्थळ गजबजून गेले होते. पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. ...

पर्यटकांच्या वाहनाला अपघात - Marathi News | Accident of tourist vehicles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटकांच्या वाहनाला अपघात

पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...