लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजी मंत्री नवाब मलिकांच्या घरात गुडघाभर पाणी; शिवसनेने करून दाखवलं लगावला टोला - Marathi News |  Nawab Malik party demonstrated by Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री नवाब मलिकांच्या घरात गुडघाभर पाणी; शिवसनेने करून दाखवलं लगावला टोला

मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या किचन आणि घरातील खोल्यांमध्ये पाणी साचलेले असल्याचे दिसत आहे. ...

पुण्यात आणखी पाच बांधकाम मजुरांवर काळाचा घाला - Marathi News | five construction workers dead in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी पाच बांधकाम मजुरांवर काळाचा घाला

आज सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ही सीमाभिंत कोसळली. ...

राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा; मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी! - Marathi News | Rahul Gandhi should quit his resignation; Sushil Kumar's call for demand! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा; मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी!

राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आघाडी उभारली असून त्या आघाडीचे नेतृत्वच शिंदे करत असल्याचे समजते. ...

मराठा समाजास शिक्षणात १२, तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण; विधिमंडळात सुधारणा विधेयक एकमताने मंजूर - Marathi News | 12% education, 13% jobs in reservation for Maratha community ; The amendment bill in the Legislative Assembly is unanimously approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजास शिक्षणात १२, तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण; विधिमंडळात सुधारणा विधेयक एकमताने मंजूर

मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) आरक्षण देणा-या कायद्यावर उच्च न्यायालयाने अलीकडेच शिक्कामोर्तब केले. ...

'६१०० रुपयांचा मोबाईल, ८८७७ रुपयांत खरेदी!' - Marathi News | '6100 rupees mobile, buy at 8877 rupees!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'६१०० रुपयांचा मोबाईल, ८८७७ रुपयांत खरेदी!'

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी विविध खात्यातील कथित घोटाळे बाहेर काढत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

मंत्र्यांना इंग्रजीचा इतका सोस कशाला? - दिवाकर रावते - Marathi News |  Why do so many English ministers? - Diwakar Raote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांना इंग्रजीचा इतका सोस कशाला? - दिवाकर रावते

मराठी भाषेसंदर्भात विधान परिषदेत दोन दिवस अल्पकालीन चर्चा झाली. ...

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात - विनोद तावडे - Marathi News |  In the last phase of the classical language standard proposal - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात - विनोद तावडे

'शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत अधिवेशन संपल्यानंतर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल.' ...

हिंमत असेल तर विधानसभा बॅलेट पेपरवर घ्या; विरोधकांचे आव्हान - Marathi News | If you have the courage, take it on the assembly ballot paper; Opponent Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर विधानसभा बॅलेट पेपरवर घ्या; विरोधकांचे आव्हान

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी महसूल, नगरविकास, महिला बालकल्याण, पर्यटन, किमान कौश्यल्य विकास, गृह अशा विविध खात्यातील भ्रष्टाचार कागदपत्रांसह सभागृहात मांडला. ...

एमपीएससीला डावलून ६३६ पोलीस उपनिरीक्षकांना नेमणुका?, विरोधकांचा आरोप - Marathi News | Appointment of 636 police sub-inspectors, filed against MPSC, allegations of opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससीला डावलून ६३६ पोलीस उपनिरीक्षकांना नेमणुका?, विरोधकांचा आरोप

एमपीएससीकडून निकाल जाहीर करताना उमेदवारांच्या नावापुढे ‘पात्र व शिफारस केलेले’ असा शेरा दिला जातो. ...