महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बेमूदत साखळी उपोषणातील मागण्यांच्या अनुषंगाने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे २६ जूनपासून होणारे उपोषणावर चर्चा करून त्यांना ठोस आश्वासन दिले. त्या आश्वासनामुळे त्यांनी उपोषण स् ...
जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे. ...
गोरेगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन केली. ...
तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जि ...
हिंगणघाट येथील मोहता मिलच्या व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासून प्रोसेस व फोल्डींग विभागातील कामगारांना काम दिले जात नाही. तसेच कपडा खाताही बंद केल्याने या मिलच्या विकासाकरिता मैलाचा दगड ठरलेल्या सव्वाशे कामगारांना व्यवस्थापनाच्या निष्ठुरतेमुळे उप ...
हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. मागील वर्षी १ लाख ७५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे २ लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे. ...
संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. ...
दोन महिन्यांच्या अवकाशानंतर आज शहरातील शाळा चिल्यापिल्यांनी गजबजून गेल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. ...
शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मो ...