लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाची आश्वासक हजेरी - Marathi News | Rainy Supplemental Hazardous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसाची आश्वासक हजेरी

आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांच ...

सात जणांचे प्राण वाचविणारा अभिमान प्रशासनाकडून बेदखल - Marathi News | The pride of seven survivors evicted from the administration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सात जणांचे प्राण वाचविणारा अभिमान प्रशासनाकडून बेदखल

भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता. ...

जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट - Marathi News | Targeting of 54 lakh trees in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

पुढचे तीन दिवस पावसाचे; कोकणासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Next three days of rains: The possibility of heavy rain in Vidarbha with Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे तीन दिवस पावसाचे; कोकणासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

कोकणसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी जोर कमी राहिला. पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  ...

शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर - Marathi News | The administration has kept the demand for the Castellery plot, on 'Waiting' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर

घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

अखेरची घटका घेत असलेल्या शाळेला नवसंजीवनी - Marathi News | Navsanjivani to the school taking the last time | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेरची घटका घेत असलेल्या शाळेला नवसंजीवनी

येथील मालवीय नगरातील ऐतिहासीक स्वातंत्रपूर्व काळातील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा ही विद्यार्थी तसेच ईमारती अभावी अखेरची घटका मोजत असतांना ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला. शाळेचे डिजीटलायजेशन व क ...

अतिक्रमणावर चालला गजराज - Marathi News | Gajraj goes on encroachment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणावर चालला गजराज

बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली. ...

नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष  - Marathi News | In Nagpur The anger expressed by the Muslim community against Mob lynching | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ...

मृताची ओळख पटली अन् आरोपीही गवसला - Marathi News | The deceased was identified and the accused was also found guilty | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मृताची ओळख पटली अन् आरोपीही गवसला

मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी शिवारातील हत्याकांडाच्या तपासावर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार दिवसाच्या अथक परिश्रमाने पडदा पडला. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासोबतच आरोपीलाही अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आ ...