नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२0 कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले. ...
अतिरिक्त मुख्य सचिव असलेले विजयकुमार गौतम चार वर्षे संचलनालयाचे संचालक असताना १०० कोटींचे घोटाळे केले, असा चौफेर हल्ला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चढविला. ...
कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते. ...
सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. ...
पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेवीदारांचे लाखो रुपये हडपले. वारंवार मागणी करूनही आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सक्करदरा ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल ...