युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना 'वंचित'चा आधार मिळणार हे मात्र निश्चित. ...
केंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच ‘सॉफ्ट पॉवर’नामक ‘आधुनिक शस्त्रा’चा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांनी शबल अर्थसत्ता होत असलेला भारत एका नव्या पर्वात पाऊल टाकत असल्याची ग्वाहीच जणू दिली! ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहार ...
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकनगुणिया, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांसह डायरिया, कावीळ, कॉलरासारखे आजाराची शक्यता बळावते. त्याअनुषंगाने गतवर्षी ज्या गावांमध्ये साथरोगाचा संसर्ग झाला अशा सात गावांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आ ...
भरधाव मालवाहू वाहन उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. संजय केशवराव माकोडे आणि कमलेश गलफट (रा. वरूड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ...
जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले. राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी ...