प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपाहारगृहात अथवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. ...
होम ट्रेड कंपनीमार्फत सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याकरिता गुंतविलेले २५ कोटी रुपये हे सरकारी प्रतिभूतीच्या खरेदीत वळते न होता ते शेवटी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये परत आले, असे वर्धा पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यावर वर्धा पोलिसांनी नागपूर ...
ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या राजू भद्रे याने अखेर नाशिकला जाऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. तेथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आज सायंकाळपासून गुन्हेगारी वर्तुळात पसरले होते. ...
विशाखापट्टनम येथे झालेल्या अ.भा. नृत्य स्पर्धेत नागपूरच्या आर्या कळमकर हिने शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम तर उपशास्त्रीय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ...
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्या पदावर आता रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चाकणकर यांची खडकवासला मतदार संघातील ...