लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर, मंगळवारी प्रवेशाची शक्यता - Marathi News |  NCP leader Manoharrao Naik on the way to Shiv Sena, likely to enter on Tuesday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर, मंगळवारी प्रवेशाची शक्यता

मनोहरराव नाईक यांनी पुसद विभागातील राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची शनिवारी बैठक घेतली. ...

राज्यात ४२,७६८ शाळाबाह्य मुलांची नोंद; सरकारची मोहीम फसवी असल्याचे संघटनांचे मत - Marathi News | Registration of 1,5 out-of-school children in the state; Organizations believe the campaign of the government is fraudulent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ४२,७६८ शाळाबाह्य मुलांची नोंद; सरकारची मोहीम फसवी असल्याचे संघटनांचे मत

शाळाबाह्य मुलांसाठी सरकारमार्फत राबविण्यात येणारी मोहीम, तसेच सर्वेक्षण फसल्याचा दावा शाळाबाह्य मुलांसाठी काम करणा-या संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी केला आहे. ...

विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात - Marathi News |  Congress will double the lead in the Assembly this year - Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात

यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या. ...

मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकने सरपंचांना मिळणार मानधन - Marathi News | One click of Chief Minister will pay to Sarpanch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकने सरपंचांना मिळणार मानधन

३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकद्वारे राज्यभरातील सरपंचांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे. ...

‘उद्दाम’पणे निकाल देणाऱ्या जातपडताळणी समितीस दंड, हायकोर्टाचा दणका - Marathi News | High Court verdicts on racially unconstitutional committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उद्दाम’पणे निकाल देणाऱ्या जातपडताळणी समितीस दंड, हायकोर्टाचा दणका

जातीच्या दाखल्यांची पडताळणी कशी करावी याविषयी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बंधनकारक निकालांनाही ही ‘उद्दाम’ समिती जुमानत नाही. ...

सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी माध्यमांनी सजग असावे - मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | The media should be aware that the power is not absolute - Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी माध्यमांनी सजग असावे - मुख्यमंत्री फडणवीस

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ सुरू केली आहे. ...

जि. प.च्या शाळांसह शिक्षकांच्या सेवा होणार हस्तांतरित - Marathi News |  Dist. The teachers will be transferred to the schools along with the schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि. प.च्या शाळांसह शिक्षकांच्या सेवा होणार हस्तांतरित

शाळा हस्तांतरित करताना शिक्षकांची सेवाही महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. ...

पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा - Marathi News | 3% water reserves in Purna Dam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. ...

पाऊले चालती भाजपची वाट..! तत्त्वांना तिलांजली, आता फक्त नंबर गेम..! - Marathi News | BJP is taking steps ..! Principles, now only numbers game ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊले चालती भाजपची वाट..! तत्त्वांना तिलांजली, आता फक्त नंबर गेम..!

भाजपमध्ये या आणि स्वत:वरील सगळ्या आरोपांवर क्लीन चिट मिळवा, अशी आॅफर धडाक्यात चालू आहे. ...