आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व ...
दारूसाठा घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर धडकली. जिल्ह्यातील उसेगावजवळील शेगाव-खापरी मार्गावर ही अपघाताची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात हा अवैध दारूसाठा नेला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे वि ...
दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. ...