अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. ...
सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. ...